‘या’ राशीचे लोक नशीबवान दिवस,जाणून घ्या आजचं राशी भविष्य

मेष – नोकरदारांसाठी सर्वोत्तम दिवस
आर्थिक स्थिती मध्यम असेल,आज स्वभाव काही चिडचिडेपणा असेल,परंतु तुम्हाला असे करणे टाळावे लागेल.घरातून आर्थिक लाभ मिळेल,

वृषभ -आजचा दिवस उत्तम तुमच्या संपत्तीत आणि आनंदात वाढ होईल, मोठ्या सदस्याच्या मदतीने तुम्हाला आर्थिक फायदा होईल. कुटुंबात जुने वाद पुन्हा डोके वर काढेल, विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान अनुभवायला मिळेल,

मिथुन : जोडीदारासोबत काही वैचारिक मतभेद होतील, काही पैसे देखील खर्च होईल.आज नवीन कपडे, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी खरेदी कराल.विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी असेल परीक्षेसाठी केलेल्या अर्जाचा निकाल होईल,

कर्क – कुटुंबाकडून किंवा नोकरीच्या ठिकाणी भेटवस्तू मिळेल,प्रेमविवाह करणाऱ्यासाठी आजचा दिवस उत्तम राहील.जुन्या मित्राची अचानक भेट होईल,मुलाला परदेशातून शिक्षण घ्यायचे असेल आज अर्ज करू कराल.

सिंह – शुभ कार्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे.व्यवसायात रखडलेले पैसे अचानक मिळतील, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पाठिंबा देण्यात यशस्वी व्हाल.तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल.

कन्या – आज व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने आनंदी आणि समाधानी असाल.तुमच्या प्रगतीवर शत्रू तुमचा हेवा करतील.कुटुंबात भावासोबत वादाचे प्रसंग होतील,जुन्या मालमत्तेतून लाभाचा योग,

तुला – नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम मिळेल,आज तुमच्या खर्चामुळे चिंता वाटेल,वडिलोपार्जित जुनी संपत्ती मिळण्याची शक्यता, मुलांनी केलेल्या कामाची प्रशंसा होईल.

वृश्चिक – या मंडळीना राजकारणात नवी मोठी संधी मिळेल,राजकारणी लोकांना आजचा दिवस उत्तम,नवीन संधी उपलब्ध होणार, तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.कोणत्याही कामात जोडीदाराचा सल्ला घ्या नक्कीच फायदा होईल.

धनु – परदेशात शिक्षण घेणार्‍याना आज चांगली बातमी असेल,आज मालमत्तेबाबत वाद सुरू असेल तर शांत राहणे फायद्याचे.अचानक सहलीला जाण्याची बेत आख्याल.भावांसोबत मतभेद दूर होतील,

मकर – खूप दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण करा आज उत्तम दिवस,आरोग्याच्या दृष्टीने थकवा, डोकेदुखी इत्यादी त्रास होईल. नोकरीठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते,मात्र सहकारी मित्र शत्रू नाराज होतील.

कुंभ – आज तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी मिळेल,त्यामुळ दिवस व्यस्त असाल,तुम्ही कोणावरही विश्वास ठेवणार नाही,कुटूंबात किंवा नोकरी,व्यवसाय ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक व्यवसायात भावांचे सहकार्य मिळेल.

मीन – धार्मिक कार्यामुळे मनाला शांती मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आशीर्वाद मिळतील. आज धार्मिक कार्यक्रमातही सहभागी व्हाल, मित्र किंवा नातेवाईकाकडून पैसे मिळतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

Spread the love
error: Content is protected !!