रक्तमोक्षण (डिटोक्सिफिकेशन ऑफ ब्लड )
रक्त +मोक्षण =रक्त मोक्षण
शरीराचे संतुलन राखण्यासाठी शरीरातील दोष /नको असलेले पदार्थ रक्तावाटे बाहेर काढले जातात यालाच “रक्तमोक्षण” म्हणतात.
रक्तमोक्षण प्रकार –
1) जलौकाचरन -त्या योग्य स्थानिक जागी येथे जळू लावले जातात ते अशुद्ध रक्त शोषून घेतात.
2) शृंगी -येथे रक्त काढण्यासाठी जाणवरांच्या शिंगाचा वापर केला जातो.
3) प्रच्छान कर्म -येथे ब्लेडने थोडे ओरखडे काढले जातात व नंतर कप लावले जातात.
4) शिरावेध -सुईच्या साहाय्याने दूषित रक्त काढले जाते.
रक्तमोक्षण योग्य व्याधी –
त्वचा विकार,स्रोतोअवरोध,पित्तज व्याधी,नागीण, पिंपल्स, डोकेदुखी, वात विकार, संधिवात,आमवात, वेरिकोज व्हेन,करट,किस्तुड, उष्णतेचे विकार
रक्तमोक्षण उपयोग –
1) सूज कमी होते
2) स्रोतोअवरोध दूर होतो
3) वेदना कमी होतात.
4) रक्तशुद्धी होते
5) कंडू (खाज)कमी होते
6) त्वक विकार कमी होतात
7) जखमा लवकर बऱ्या होतात. 8) अंगातील अतिरिक्त उष्णता करते
रक्तमोक्षण विविध आजारामध्ये किमान 15 दिवसात रिपिट केल्यास लवकरच इफेक्ट दिसून येतो
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340