कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद 68 पंचायत समिती गण 136 एकूण पुरुष मतदार 1187210 तर स्त्री मतदार 1152902 इतर 87असे एकूण मतदार संख्या 2340199 पैकी झालेले मतदान पुरुष 894115, स्त्री 845887 तर इतर 35 असे एकूण 1740007 झालेले मतदान असून जिल्ह्यात 74.35 टक्के मतदान झाले आहे.
तालुकानिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे
1) शाहुवाडी – 73.76
2) पन्हाळा – 76.58
3) हातकणंगले – 72.08
4) शिरोळ – 71.52
5) कागल – 78.31
6) करवीर – 78.64
7) गगनबावडा – 86.03
8) राधानगरी – 79.34
9) भुदरगड – 72.29
10) आजरा – 63.90
11) गडहिंग्लज – 69.04
12) चंदगड – 71.34