पुलाची शिरोली / प्रतिनिधी
शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील श्रीमती
मंगल गणपती कांबळे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या पश्चात तिन मुले , एक मुलगी , जावई, सुना , नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ३१ रोजी सकाळी ९ वाजता आहे.