शिव शंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणा कोडोली येथे ध्वजरोहन संपन्न

Spread the love

कोडोली / प्रतिनिधी

शिव शंभू निवासी व्यसन मुक्ती केंद्र वारणा कोडोली येथे मोठ्या उत्साहात ध्वजरोहन संपन्न झाला.ध्वजारोहन समर्थ सोशल फोडशनचे झोनल ऑफिसर नामदेव राजाराम माने रा.शिरोळ यांच्या शुभहस्ते झाला समर्थ सोशल फॉडेशनचे संस्थांपक सादिक शेख, शिवशंभू निवासी व्यसनमुक्तीकेंद्र व विरंगुळा वृद्धाश्रमचे अध्यक्ष सागर देसाई,संचालक अस्लम शेख,संचालक सुहास पाटील, व समर्थ सोशल फॉडेशन चे झोनल ऑफिसर व रिजनल ऑफिसर व पीआरओ सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते मान्यवरांची व्यसनमुक्ती वरील व्याख्याने व समुपदेशन चा कार्यक्रम झाला व समर्थ सोशल फॉडेशन चा आणखीन एक सामाजिक उपक्रम विरुगुळा वृद्धाश्रम 50 बेडचे उदघाट्न झाले.

error: Content is protected !!