राजर्षी शाहू नगर वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

राजर्षी शाहू नगर वाचन मंदिर येथे 76 वा प्रजासत्ताक सत्ताक दिनानिमित्त पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप ऊर्फ बाबा पाटील यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आण्णासाहेब माने गावडे हे होते.वाचनालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव, संचालक पंडित काळे, संचालक नानासाहेब जाधव, संचालक, अशोक गंगधर संचालक सचिन माळी, संचालक रामचंद्र पाटील,संचालक आनंदराव माने-देशमुख,रावसाहेब देसाई,विजय माने देशमुख, बाळासाहेब कोळी,चंद्रकांत कोरे, ग्रंथपाल संभाजी चव्हाण, सहा ग्रंथपाल रुपाली कुंभार, लिपिक बाबुराव मोरे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!