‘हा’ खांब तुटल्यावर जग बुडणार व कलियुगाचा अंत होणार

Spread the love
हे मंदिर बघितल्यानंतर जे लोक देवांवर पण विश्वास करत नाही ते लोक सुद्धा करतील. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये केदारेश्वर केव टेम्पल हे महादेवाचे खूप प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर एका गुहेमध्ये असून मंदिराच्या आत मध्ये पाच फूट लांबीची एक पिंड आहे. जिच्या बाजूला पाणीच पाणी आहे. पिंडीच्या चारी बाजूला चार स्तंभ असून तीन स्तंभ तुटलेले आहेत, व एक स्तंभ उभा आहे हे मंदिर एका डोंगराच्या आत मध्ये आहे,आणि पूर्ण मंदिराचा भार या एकाच स्तंभावर आहे.अस म्हणतात की जसं जसं एक युग संपत जातं, तसं तसं एक एक स्तंभ तुटत जातो जसे जसे, सत्ययुग, त्रेतायुग व द्वापार युगाचं अंत होत गेला तसे हे एक एक स्तंभ तुटत गेले आणि आता कलियुगाचा अंत ह्या एकाच स्तंभावर अवलंबून आहे.असं म्हणतात की ज्या दिवशी कलियुगाचा अंत होईल त्या दिवशी हा स्तंभ सुद्धा तुटून जाईल तुम्हाला या प्राचीन रहस्य बद्दलची माहिती नक्कीच आवडली असेल.
error: Content is protected !!