भगवान विष्णूच्या मूर्तीवर रोज उकळत्या गरम पाण्याने अभिषेक घालतात

Spread the love
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यामध्ये 900 वर्षांपूर्वीचे लक्ष्मी व्यंकटेश्वर मंदिर आहे.इथे असलेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीवर रोज सकाळी उकळत्या गरम पाण्याने अभिषेक घातला जातो.विज्ञानानुसार शंभर डिग्री गरम केलेल्या पाण्याला थंड करण्यासाठी किमान दोन तास लागतात.जेव्हा देवाच्या डोक्यावर गरम पाणी टाकलं जातं, तेंव्हा पायापर्यंत येता येता येतात थंड होऊन जातं व थंड पाणी डोक्यावर सोडल्यानंतर पायापर्यंत पोहोचता पोहोचता गरम होऊन जात पण ह्याच जागी जर मूर्तीच्या बेंबीवरून किंवा पायावरून पाणी सोडलं तर पाणी आहे.त्या स्वरूपात वाहून जात हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी देशभरातील लोक येतात भगवान विष्णूच्या या स्वरूपामध्ये अशी कोणती शक्ती आहे, की 100 डिग्री तापलेल्या पाण्याला काही सेकंदातच थंड करून जाते याचे उत्तर ना सायन्स कडे आहे ना आपल्याकडे
error: Content is protected !!