१२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये स्वतः देवी-देवतांचा वास असतो

Spread the love
2013 मध्ये जो महाकुंभमेळा झाला होता,त्यामध्ये 12 करोड लोक आली होती.या गर्दीला अंतरिक्ष मधून सुद्धा बघितला जाऊ शकत होतं.सामान्य कुंभमेळा हा प्रत्येक तीन वर्षांनी होतो.अर्ध कुंभमेळा हा प्रत्येक सहा वर्षांनी होतो.पण महाकुंभमेळा हा बारा वर्षातून फक्त एकदा होतो. असं म्हणतात की या कुंभमेळ्यामध्ये स्वतः देवी देवतांचा वास असतो.येणारा पुढचा महाकुंभमेळा हा 2025 मध्ये प्रयागराज येथे होणार आहे.इथे तीन नदीची मिलन झालेले आहे.गंगा,यमुना आणि सरस्वती यापैकी गंगा व यमुना नदी तर तुम्हाला मिळालेली दिसेल,पण सरस्वती नदी मात्र दिसणार नाही असं म्हणतात की ही नदी जमिनीच्या आत मधून प्रवाहित होते.अशा महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी देशभरातुन लोक येतात तुम्ही सुद्धा या कुंभमेळ्याचा एकदा अनुभव घ्या.
error: Content is protected !!