भाजप व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या गणपतराव पाटील यांना पाठींबा

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

महाविकास विकास आघाडीचे आधिकृत उमेदवार गणपत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गट शहर उपप्रमुख जयसिंगपूर राजन शिवाजी भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी युवा अध्यक्ष नंदकुमार कदम यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तालूका अध्यक्ष विक्रमसिह जगदाळे,महाराष्ट राज्य शिक्षक सेल उपाध्यक्ष डी.पी. कदम सर,चंद्रकांत जाधव घुणकीकर (बापु), व शिवसेना शहर प्रमुख तेजस कुराडे,कॉम्रेड रघुनाथ देशिंगे,विशाल जाधव – उदगाव,बाळासाहेब जाधव,अजय ममाने,दीपक भोसले, गणेश तावडे, अक्षय पाटील – संभाजी ब्रिगेड ता प्रमुख आदी सर्व जण उपस्थित होते .

error: Content is protected !!