“ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी” आंदोलन अंकुश संघटनेने “या” कारखान्याची ऊस वाहतूक रोखली November 11, 2024 by aamachimarathi Spread the loveमजरेवाडी येथे आंदोलन अंकुश संघटना आक्रमक कर्नाटकच्या हालसिद्धनाथ साखर कारखाण्याची ऊस वाहतूक रोखली समजावून सांगून सोडले आहे. पण पुन्हा महाराष्ट्रात आल्यास वाईट परिणाम होतील दिला इशारा https://aamachimarathi.com/wp-content/uploads/2024/11/720_30_1.77_Nov112024_13.mp4