स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित
६,७ किंवा ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढणार जिल्हाधिकारी यांचेवतीने उपविभागीय अधिकारी श्रीनिवासन यांनी केली घोषणा.८ तारखेला तोडगा न निघाल्यास १० तारखेस सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची राजू शेट्टी यांनी केली घोषणा.