“प्रत्येकाला घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीस काम” ताराराणी आघाडीचे मुख्य व्हिजन – सौ.सारिका माने
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ शहराला भेडसावणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा विल्हेवाट,रस्त्यांची दुरवस्था,महिलांसाठी उद्योग व्यवसायाच्या संधी अशा प्रमुख प्रश्नांवर समाधानकारक उपाययोजना करण्यास …