निवडणूक प्रचार सोडून उमेदवार थेट शवविच्छेदन कक्षात; ३ स्वप्निल नरुटे यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक
हातकणंगले / प्रतिनिधी हातकणंगले नगरपंचायत प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार आणि समाजसेवी स्वप्निल सुभाष नरुटे यांचा “पहिला समाजकारण,मग राजकारण” या …