लोकप्रतिनिधी सत्कारात व्यस्त; नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त – शिरोळ शहरात संतप्त प्रतिक्रिया
शिरोळ / प्रतिनिधी शहरात सध्या एकीकडे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे सत्कार समारंभ सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले …