शिरढोण ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण; चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे
शिरोळ / प्रतिनिधी शिरढोण (ता.शिरोळ)येथील ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत उपोषण केले. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक …