शिरोळ नगरपरिषद सभापती निवड,आरोग्य विजय आरगे,बांधकाम अनिता संकपाळ तर पाणीपुरवठा पृथ्वीराजसिंह यादव यांची लागणार वर्णी
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर विषय समित्यांच्या रचनेकडे सर्व नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले …