विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात स्पष्ट ध्येय निश्चित करून आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे
शिरोळ / प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनातच आपल्या भावी आयुष्याचे ध्येय निश्चित केले पाहिजे. आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करणार आहोत, कोणते …