इचलकरंजी / प्रतिनिधी इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती तसे गुन्हेही पोलीस स्टेशनला दाखल झाले आहे …
दानोळी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
दानोळी / प्रतिनिधी दानोळी तालुका शिरोळ येथे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन …
चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर व ट्रॉली नदीपात्रात कोसळली
कुरुंदवाड / प्रतिनिधी येथील अनवडी पुलाच्या उताराला उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली चालकाचा ताबा सुटल्याने थेट पात्रात कोसळली चालकाने प्रसंगावधान …
टायर फुटल्याने मेडिसिन घेवून जाणाऱ्या ट्रक ब्रिज वरून २० फूटावरून खालीपलटी
मेडिसिन घेवून जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने समोरील ट्रक व कारला धडक बसून ट्रक ब्रिजवरून २० फूट पलटी वाहनांचे लाखोचे नुकसान …
बैलगाडी,अंगत,ट्रॅक्टर ट्रॉली वाहनांना रिफ्लेक्टर – सपोनि फडणीस
टाकळीवाडी / प्रतिनिधी ऊस वाहतूक करताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बैलगाडी,अंगत गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली वाहनांना रिफ्लेक्टर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचे कापड …
सामाजिक कार्यात सदैव तळपत राहणारा “सुरज कांबळे”
शिरोळ / प्रतिनिधी ऐतिहासिक शिरोळ नगरीतील छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या कल्लेश्वर तलावाच्या काठाला “माता रमाबाई आंबेडकर” वसाहत …
शांताबाई महिपती कोळी यांचे दुःखद निधन
घोटवडे / प्रतिनिधी घोटवडे ता. राधानगरी येथील शांताबाई महिपती कोळी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी बुधवार दि.४ डिसेंबर २०२४ रोजी …
स्वाभिमानीचा बिल्ला कोणीही काढ म्हणू शकणार नाही – सावकर मादनाईक
मी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडलो नाही सोडणारही नाही आणि कोणीही मला स्वाभिमानीचा बिल्ला काढ म्हणू शकणार असा टोला स्वाभिमानी शेतकरी …
टाकवडे येथे ऊस जळण्याचे सत्र सुरूच,दहा एकर ऊस जळून खाक
टाकवडे / प्रतिनिधी टाकवडे ता.शिरोळ येथे ऊस जळण्याचे सत्र सुरूच आहे.बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुन्हा जनवाडे पाणंद रस्त्यावरील पेंढारकी …
पेट्रोल भरून झाल्यानंतर अचानक टू व्हिलर पेटली
इचलकरंजी / प्रतिनिधी इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या कबनूर गावाजवळ एचपी पेट्रोल पंपावर आज बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री साडे …