शिरोळ नगरपरिषद निवडणुक ; राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रभाग १ मधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार मोहीमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत …