अमरसिंह पाटील यांनी नेत्यांनी सुचविलेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची दिली संधी – अण्णासाहेब गावडे
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषदेत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अमरसिंह पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शिरोळच्या सर्वांगीण विकासाची नवीन सुरूवात झाली …