अन्यथा पेपर मिल सारख्या मोठ्या आंदोलनाचा मार्ग, दत्त कारखान्याच्या राखेच्या प्रदूषणामुळे शिरोळकर त्रस्त;
शिरोळ / प्रतिनिधी श्री दत्त साखर कारखान्याच्या चिमणीमधून उडणाऱ्या राखेमुळे शिरोळ शहरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून वारंवार …