शिरोळ नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर आमदार यड्रावकर मौन; निवडणूक प्रचारात खुलासा करतील का?
शिरोळ/ प्रतिनिधी २०१८ साली ग्रामपंचायतीतून नगरपरिषद झालेल्या शिरोळ शहरात पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला मोठे यश मिळाले.माजी नगराध्यक्ष …