ठेक्यातून मिळालेल्या पैशांच्या जोरावर प्रभाग क्रमांक ३ मधील मतदारांना विकत घेण्याचा सूर
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपालिकेच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशांच्या …