डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सांस्कृतिक भवनाचे हेरवाड येथे उद्घाटन
हेरवाड / प्रतिनिधी हेरवाड येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले.स्वागत …