२४ फेब्रुवारीपासून तीन दिवस स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर साहित्य संमेलन
ग्रंथ दिंडी,मान्यवरांची व्याख्याने,पुरस्कार वितरणासह विविध कार्यक्रम कोल्हापूर / प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर बहुउद्देशिय चंरिटेबल ट्रस्ट, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान …