शिरोळ पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण नागरिकांसाठी मदत कक्षाची स्थापना
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नागरिकांच्या सोयीसाठी …