निवडणूक आचारसंहितेचा भंग : जयसिंगपूरमध्ये विनापरवाना डिजिटल फलक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जयसिंगपूर / प्रतिनिधी निवडणूक आचारसंहिता लागू असताना विनापरवाना डिजिटल फलक उभारून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल …