अंकली – चोकाक ३३ किमी टप्प्यातील शेतकऱ्यांना अखेर चौपट दराने भरपाई; महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्या लढ्याला यश
जयसिंगपूर / प्रतिनिधी रत्नागिरी – नागपूर महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.अंकली …