शीतली प्राणायाम
विधी :-
सहज आसनामध्ये बसून जीभ मुडपून जिभेवरून श्वास आत घ्या व तोंड बंद करून नाकाने श्वास बाहेर सोडा.
समय :-
हा प्राणायाम 10 सेकेंद श्वास आत भरा 10सेकंद बाहेर सोडा. असा 5 ते 11 वेळा करा.
लाभ :-
या प्राणायामाने शरीरातील उष्णता कमी होते, त्वचा विकार, खाज, खुजली, सोयरासिस कमी होतात, तहान कमी होते
योग शिक्षक पतंजली योगपीठ हरिद्वार 8999422599