‘या’ राशींचे भाग्य चमकणार,पहा 28 डिसेंबरचे राशीभविष्य

मेष – या राशीच्या मंडळींना कामात सावधगिरी बाळगा,आजच्या दिवशी कोणत्याही संस्थेकडून किंवा बँकेकडून कर्ज घेऊ नका,आज रखडलेली कामे मार्गी लागतील.नातेवाईकांकडून आर्थिक मदत होईल.

 

 

वृषभ – या राशीच्या मंडळींना लाभ होईल  जास्त धावपळ करू नका,रखडलेली कामे मार्गी लागतील.आज गुंतवणूक करायची असेल तर करू शकता.याचा भविष्यात नक्की फायदा होईल.

 

मिथून – या राशीच्या मंडळींनी आज अनावश्यक खर्च बाबत दक्षता घ्यावी,आज तुम्हाला अचानक धनलाभाचा योग असेल,अनावश्यक खर्चापासून दूर राहणे हिताचे ठरेल,अचानक धनलाभ होईल,धार्मिक आणि आध्यात्मिक कामात सहभाग घ्याल.

 

 

कर्क – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस शुभ असेल,तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.तुमच्या कामाचे कौतुक होईल.तुम्हच्या प्रतिष्ठा, मानसन्मानासाठी खर्च होईल,आईवडिलांकडे  लक्ष द्या

 

सिंह – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस अनुकूल असेल,आईवडिलांच्या मदतीने धनलाभाचे योग आहे.आर्थिक देवाणघेवाणसंबंधार चर्चा होऊ शकते.

 

कन्या – या राशीच्या मंडळींना आज आर्थिक लाभ मिळेल.सर्व निर्णय स्वतःच्या हिमतीवर घ्याल.सर्वच कामात आईवडिलांची मदत मिळेल,आज अनावश्यक खर्च होईल, व्यवसायीक मंडळीना धनलाभ होईल.

 

तूळ – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा ठरेल,गरजूला मदत कराल,महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरचा प्रवास करावा लागेल.भविष्यातील गरजेपोटी आज नवीन कामात गुंतवणूक करा

वृश्चिक – या राशीच्या मंडळींना थोडासा त्रासदायक ठरेल,व्यापार वाढीचे प्रयत्न अयशस्वी ठरतील.आज कामाचे नियोजन यशस्वी होईल.आज शत्रूपक्षावर विजय मिळवाल.
धनू – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस शुभ असेल,आज दानधर्म कराल,आज धार्मिक कामात रहाल,नियोजन मार्गी लागेल.आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल,आज आरोग्याचा त्रास जाणवेल
मकर – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस उत्तम आहे.आर्थिक लाभ होईल,अनावश्यक खर्च वाढेल,मानसन्मान मिळेल.आज रखडलेली कामे मार्गी लागतील.नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कुंभ – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस चांगला जाईल.आज कामात व्यस्त रहाल, नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल,आज कौटुंबिक सुख मिळेल.
मीन – या राशीच्या मंडळीना आज मानसन्मान मिळेल.आज वादग्रस्त प्रसंगावर मार्ग निघेल. तुमचा मनमिळाऊ स्वभावाने सर्वांची मने जिंकाल,सामाजिक सन्मान आत्मविश्वास वाढेल.
Spread the love
error: Content is protected !!