क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये कुमार विद्यामंदिर कुटवाड शाळेचे यश

शिरटी / प्रतिनिधी

हसुर केंद्रांतर्गत पार पडलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कुमार विद्या मंदिर कुटवाड या शाळेने घवघवीत यश मिळविले. लहान गटामध्ये प्रश्नमंजुषा व समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच समूह नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.

 

क्रीडा प्रकारात वैयक्तिक 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक मुले( मानव सागर कांबळे), 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक -मुली( प्रियांका नेताजी पाटील ),
लांब उडी -द्वितीय क्रमांक मुले (अनिरुद्ध दादासो पाटील), कुस्ती 30 किलो वजनी गट मुले – द्वितीय क्रमांक (आदित्य जगन्नाथ मोरे)

 

मोठ्या गटात समूह नृत्य – प्रथम क्रमांक, समूहगीत – तृतीय क्रमांक, प्रश्नमंजुषा- द्वितीय क्रमांक.
वैयक्तिक खेळ-मुले- मुली, थाळी फेक मुले- द्वितीय क्रमांक (अथर्व संपत पाटील), १००मीटर धावणे मुली- द्वितीय क्रमांक (अंजली धनाजी पाटील), 200 मीटर धावणे मुली- द्वितीय क्रमांक (अंजली धनाजी पाटील),

 

कुस्ती 35 किलो वजनी गट मुले- प्रथम क्रमांक (साई अनिल पाटील), कुस्ती 40 किलो वजनी गट मुले- प्रथम क्रमांक (श्रेयश राजेंद्र पाटील), 35 किलो वजनी गट मुली- प्रथम क्रमांक (कशिश संजय माने)
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक पि.के कांबळे सर, क्रीडा मार्गदर्शक शिक्षक श्री व्ही.एच.पाटील

 

सर व वावरे सर ,समूहगीत व समूह नृत्य मार्गदर्शन सौ. नीलिमा रजपूत, व पाटील मॅडम, प्रश्नमंजुषा मार्गदर्शक श्री संतोष सर विशेष सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रा.पं.सदस्य व पालक यांचे लाभले.

Spread the love
error: Content is protected !!