“राजकीय बातमी” शिरोळ जि.प व पं.स निवडणूक छाननी, ३ अर्ज अवैध

Spread the love

शिरोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक छाननी,३ अर्ज अवैध २२८ पैकी २२५ वैध

एकूण अर्ज अवैध – ३

नांदणी जिल्हा परिषद : भाग्यश्री कोळी ( अपक्ष)

यड्राव जिल्हा परिषद : जरीना सरदार सुतार (अपक्ष)

अकिवाट पंचायत समिती : चंद्रकांत चव्हाण ( अपक्ष)

Leave a Comment

error: Content is protected !!