कॉपी राईट केल्याने नागाव येथील बासु कंपनीच्या मालकावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

कॉपी राईट केल्याने नागाव येथील बासु कंपनीच्या मालकावर शिरोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद जगदीश रामगोंडा पाटील यानी दिली आहे.या कारवाईत पोलिसानी बनावट नाव वापरलेले एक फुटाचे साहित्य जप्त केले पण हि कारवाई दोन दिवस चालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे लाखोचे मटेरियल बनावट नावाचे बाहेर येण्याची शक्यता आहे .अधीक माहिती अशी की फिर्यादी हे सेंन्ट गोबीन पत्ता – स्पिड टॉवर, एच ई 15, फेस 09, सेक्टर 63, एसएएस नगर, मोहाली, 160052 या कंपनीमध्ये गेले 1 वर्षापासुन वरीष्ठ तपासी अधिकारी म्हणुन नोकरीस आहेत त्याना आपल्या कंपनीचे काही पार्टचे पेटनचे चोरून काॅपी राईट बनावट नाव वापरून त्याची मार्केटमध्ये विक्री होत असल्याचे समजताच त्यानी काही दिवसापूर्वीच नागाव फाटा येथील बासु कंपनीस भेटी देवून अनेक पार्टची पाहणी करून त्याची खात्री केली की हे पार्टसचे काॅपी राईट होत आहे त्यावरून कंपनीचे जगदीश पाटील यानी शिरोली पोलिसात तक्रार दिली त्यानंतर पोलीसानी बासू कंपनीत जाऊन पाहणी करत त्यानी 8.00/- रु 1.9 इंच रुंदी व 11 इंच लांब व 0.5 उंच असे ग्यालवो नाइस्ड आयन केलेले सिल्वर रंगाची त्यावर आडवी डिझाईन असलेली व डॉटेड | डिझाईन थ्रेडींग असेलेले सेंन्ट गोबिन कंपणीचे जिप्रासिया याला बासु कंपणीने बनावट नाव कॉपी बॉटम व 8.00/- रुपये त्यामध्ये बनावट एक 13 इंच लांबी 2.8 रुंदी व 0.8 | इंच उंची असलेले ग्यालवो नाइस्ड आयन केलेले सिल्वर रंगाची त्यावर नलग डॉटेड उभ्या डिझाईन असलेले व उभ्या आडव्या डिझाईन असेलेले सेंन्ट गोबिन कंपणीचे मेगा स्टिल याला बासु कंपणीने बनावट नाव कॉपी पट्टी एकुण किंमत 16.00 रुपयाचा माल जप्त केला जप्त केलेला माल हा एक फुटाचा आहे पण बासु कंपनीच्या गोडाऊन मध्ये भरपूर माल असल्याने त्यावर मंगळवारी रितसर कारवाई करून सर्व माल ताब्यात घेतला जाणार असल्याचे शिरोली पोलिसानी सांगितले .

Leave a Comment

error: Content is protected !!