कोल्हापूर माहिती अधिकार जिल्हाध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

 

माहिती अधिकार महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीने ८ ऑगस्ट २०२५ रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले.नियुक्ती आदेशानुसार पवार हे आपले पद मानद स्वरूपात सांभाळणार असून भारतीय संविधान, कायदे आणि महासंघाच्या आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.या नियुक्तीनंत पवार यांनी संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि समाजहितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी सरकारी कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा असे आवाहन नुतन जिल्हा अध्यक्ष शरद पोवार आवाहान यांनी केले.

error: Content is protected !!