राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पु. इयत्ता दहावी निकालाची उज्वल परंपरा कायम

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पु. संचलित राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पुलाची या विद्यालयाने सन 2024-2025 इयत्ता दहावीचा मराठी माध्यमाचा १००% व सेमी माध्यमाचा ९९.१६% निकाल लावत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

शिरोली केंद्रामध्ये प्रशालेचे श्रेयश सुरेश मगदूम (97.20%)प्रथम व स्नेहा संतोष कसबे (92.00%) द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
यशाचे मानकरी
1) श्रेयश सुरेश मगदूम 97.20%
2) कु स्नेहा संतोष कसबे 92.00%
3) कु. जिया बालेचांद भालदार 91.40%
4) शरयू चेतन पवार 91.20.20%
तसेच विद्यालयामध्ये
विशेष गुणवत्ता –  36 विद्यार्थी
प्रथम श्रेणी – 43 विद्यार्थी !
द्वितीय श्रेणी – 36विद्यार्थी!
पास श्रेणी – 4 विद्यार्थ्यांनी यश संपादन करत विद्यालयाचे नाव उज्वल केले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्ष बाजीराव सातपुते , उपाध्यक्ष राजीव चौगुले, सचिव व मुख्याध्यापक सुभाष पाटील खजानिस पि .डी. निकम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले सदर यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक ए .पी .चौगुले ,सी बी कुंभार सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विविध स्तरातून यशस्वी विद्यार्थी शिक्षक व प्रशालेचे कौतुक होत आहे.सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

error: Content is protected !!