गणेशवाडी येथील चंद्राम सत्याप्पा चौगुले यांचे आकस्मिक निधन

Spread the love

गणेशवाडी / प्रतिनिधी

गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील चंद्राम सत्याप्पा चौगुले वय वर्षे 84 यांचे आकस्मिक निधन झाले आहे.ते डॉ.चंद्रकांत देवताळे पतसंस्थेचे माजी चेअरमन,विद्यमान संचालक राजगोंडा पाटील यांचे मामा होत.पत्रकार सतीश पाटील यांचे आजोबा होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!