हातकणंगले तालु‌का संजय गांधी निराधार लाभार्थाचे 6 कोटी 30 लाख अनुदान जमा

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी व भावणबाळ योजनेतील एकुण 17746 लाभार्थीचे ऑक्टोबर व नोंव्हेबर महिन्याचे अनुदान 6 कोटी 30 लाख 28 हजार इतकी रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाली अजुन केंन्द्र शासनाकडील इंदिरा गांधी वृध्यापकाळ योजणेतील मार्च 2024 पासूनचे थकीत अनुदान 69 लाख 53 हजार इतकी रक्कम लाभार्थाच्या बँक खात्यात जमा झाली आहे.ज्या लाभार्थीचे मोबाईल नंबर अपडेट नाही. ज्या लाभार्थी याचे आधार कार्ड अपडेट नाही अश्यानी तात्काळ अपडेट करून घ्यावे ‘ इतर काही अडचण असल्याच गाव पातळीवर तलाठी कार्यालया मध्ये जाऊन भेटून अडचणीचे निराकारण करावे असे आवाहान संजय गांधी निराधार योजनेचे तालूका अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी केले आहे.या आढावा बैठकीस नायब तहसिलदार संदीप चव्हान समिती महेन्द्र शिंदे, तानाजी ढाले, अमोल गावडे, दौलत पाटील, संजय देसाई, सुदाम इंगवले, बाळासो गायकवाड संदेश भोसले, सौ कविता सुर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते

error: Content is protected !!