शिरोली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सार्वजनिक सभागृह कामाचा शुभारंभ -शौमिका महाडिक

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

पुलाची शिरोली गावातील शिरोली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सार्वजनिक सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमीका महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाले. सोसायटी मधील नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या या सभागृहाला भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही या प्रसंगी दिली.यावेळी लोकनियुक्त सरपंच पद्‌मजा करपे, उपसरपंच बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, महादेव सुतार, विजय जाधव, श्रीकांत कांबळे, मनिषा संकपाळ, कमल कौदाडे, महमद महात, वसिफा पटेल,कोमल समुद्रे, अनिता शिंदे, हर्षदा यादव, अरिफ सर्जखान, धनश्री खवरे, नाजिया देसाई, अविनाश कोळी, दिलीप पाटील, अनिल शिरोळे, उदय पाटील, सतिश पाटील, दिपक यादव, संपत संकपाळ, शिवाजी समुद्रे, सुभाष पाटील, सलिम महात, राजेश पाटील, बबन संकपाळ, ग्रामविकास अधिकारी गिता कोळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!