साजणी येथे आमदार अशोकराव माने यांचा सत्कार

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल साजणी येथील श्री पार्श्वनाथ मंदिर येथे अतिशय क्षेत्र कमिटीच्या वतीने मला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भगवान पार्श्वनाथांचे व गणधराचार्य कुंथुसागर जी महाराज, आचार्य गुणभद्र नंदी जी महाराज, कुंथुसागरजी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि सर्वांचे मनापासून आभार मानले.यावेळी सुरेश मोघे,सुहास राजमाने,आप्पासो पाटील, वैभव पाटील, अजिंक्य कोळी, सुरज कोळीझ अनमोल कदम यासह प्रमुख पदाधिकारी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!