मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी 5 गोष्टी 

Spread the love

देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी 5 गोष्टी

 

१) वकिलीचं शिक्षण घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेलेली आहे.

२) आणीबाणीच्या काळात देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांना अटक करण्यात आली.त्यावेळी पंतप्रधानांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ‘इंदिरा कॉन्व्हेट’ शाळेत जाण्यास नकार देऊन त्यांनी निषेध केला.

३) नागपूर दक्षिण पूर्व विधानसभा मतदारसंघातील सलग सहा वेळा विजय या भागातील त्यांची प्रसिद्धी दाखवतात.

४) अवघ्या 27 व्या वर्षी, नागपूरचे सर्वात तरुण महापौर आणि नंतर, महाराष्ट्राचे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री बनले.

५)वसंतराव नाईक यांच्या नंतर मुख्यमंत्रिपदाचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री

error: Content is protected !!