मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस दत्तवाड येथे फटाके फोडून लाडू वाटप करत जल्लोष

Spread the love

भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी आज 21 वे महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी दत्तवाडच्या वतीने आज गुरूवार दिनांक 5 डिसेंबर रोजी रात्री साडे सात वाजता फटाके फोडून लाडू वाटप करून जल्लोष

करण्यात आला.तमाम भाजपा कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा राजगोंडा पाटील, मागासवर्गीय सेल तालुका उपाध्यक्ष तेजस वराळे, दत्तवाड भाजपा अध्यक्ष कुमार पाटील,ओबीसी मोर्चा सुनील कुंभार,मनोज पोवार,महावीर नेजे, सुनील रेळेकर तसेच भारतीय जनता पार्टी दत्तवाडचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!