घोटवडे / प्रतिनिधी
घोटवडे ता. राधानगरी येथील शांताबाई महिपती कोळी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी बुधवार दि.४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवार दि.६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता मौजे घोटवडे ता.राधानगरी येथे होणार आहे.विद्या मंदिर कावणे शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती महिपती कोळी यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात मुलगे,मुलगी,सून, नातवंडे असा परिवार आहे.