दत्तात्रय पोवार यांचे निधन

Spread the love
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील मंगळवार पेठेतील प्रतिष्ठित नागरिक श्री दत्तात्रय विष्णू पोवार (वय – ७८ ) यांचे  शुक्रवार दिं २९ रोजी दुःख निधन झाले.ते नगरपालीकेचे सेवानिवृत कर्मचारी होते.त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.रक्षा विर्सजन सोमवार २ डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे.
error: Content is protected !!