जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मतदारांना आवाहन November 20, 2024 by aamachimarathi Spread the love https://aamachimarathi.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241120-WA0131.mp4 ‘मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, आपणही घराबाहेर पडून मतदान करावे’ असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हावासियांना केले.