जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मतदारांना आवाहन

Spread the love

‘मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, आपणही घराबाहेर पडून मतदान करावे’ असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हावासियांना केले.

error: Content is protected !!