जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क

Spread the love

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दत्ताबाळ विद्यामंदीर या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

error: Content is protected !!