करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान

Spread the love

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात
सकाळी 11 पर्यंत सरासरी 20.59 टक्के मतदान

275 करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी 26.13 टक्के मतदान

कोल्हापूर / प्रतिनिधी

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असून जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची या 4 तासाची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
271- चंदगड – 22.01 टक्के
272- राधानगरी – 23.00 टक्के
273- कागल – 23.68 टक्के
274- कोल्हापूर दक्षिण – 17.57 टक्के
275- करवीर – 26.13 टक्के
276- कोल्हापूर उत्तर – 20.75 टक्के
277- शाहूवाडी – 17.52 टक्के
278- हातकणगंले – 14.25 टक्के
279- इचलकरंजी – 19.77 टक्के
280- शिरोळ – 21.43 टक्के

error: Content is protected !!