सौ.मंगल माने यांचे अल्पशा आजाराने निधन

Spread the love

सौ.मंगल माने यांचे निधन

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील प्रतिष्ठित नागरिक भीमराव उर्फ बाळासाहेब माने यांच्या पत्नी सौ मंगल भीमराव उर्फ बाळासाहेब माने यांचे आज सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चा पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शिरोळ येथील पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे.

error: Content is protected !!