म्हणतात आमच्याकडे सीडी आहेत मात्र त्यांनी ही लक्षात ठेवावे – वैभव उगळे

Spread the love

विरोधकांनी तालुक्यात १९०३ कोटीची कामे केल्याचे दाखवावे,आम्ही जाहीरपणे माफी मागण्यास तयार आहोत.ते म्हणतात आमच्याकडे सीडी आहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावे

आम्हीही मतदार आहोत.आम्हाला कसले धमकावताय? आमच्याकडेही सीडी आहेत. पण आम्ही वैयक्तिक गोष्टीवर जाणार नाही.आमदारांनी सांगावे शिट्टीला मत म्हणजे शिंदे सरकारला मत,मोदी,शहा आणि फडणवीस यांना मत जाणार आहे का? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

error: Content is protected !!